मेकअपचा डाग कपड्यांवर पडल्याने कपडे खराब होतात हे आपण पाहिलेलं आहे.

कपड्यांवरील मेकअपचे डाग दूर करण्यासाठी ते लगेच साफ करावे.

पांढऱ्या कपड्यांवरील मेकअपचे डाग काढण्यासाठी सोप्या हॅक्स आहेत.

 डाग असलेल्या भागावर थोडा शेव्हिंग फोम लावा आणि धुवा. 

मेकअप रिमूव्हरने कपड्यांवरील मेकअपचे डाग काढता येतात. 

आयलाइनरचे डाग आधी खरवडून घ्या आणि नंतर डागावर बर्फ लावा. 

एसीटोन नसलेल्या नेलपॉलिश रीमूव्हरमध्ये कापसाचा गोळा बुडवा आणि डाग काढा. 

ग्रीस-लिक्विड साबण लावा आणि नंतर कोमट पाण्याने कपडे धुवा.