दुधातल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत होतात.
बदाम,केळ,मध आणि हळद दुधात टाकून पिणं फायदेशीर आहे.
दूध आणि केळ खाल्ल्याने वजन वाढीसाठी फायदा होतो.
अशक्तपणा आणि थकवा दूर करून शरीराला ऊर्जा देते.
कफ प्रवृत्ती असणाऱ्यांनी दूध आणि केळ खाऊ नये.
मनुका आणि दुधाचे सेवन केल्याने शरीराला ग्लुकोज आणि जीवनसत्त्वे मिळतात.
नाकातून रक्त येणे, मज्जासंस्थेचे विकार या समस्यांवर फायदेशीर आहे.
मध दुधात मिसळल्याने अधिक फायदे होतात. हे प्यायल्याने रक्त शुद्ध होते.