Published Dec 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
लोह, कॅल्शिअम, पोटॅशिअम ही पोषक तत्त्व असतात, नियमितपणे खाल्ल्यास फायदे होतात
रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास जास्त फायदेशीर
पचनसंस्था मजबूत करण्यासाठी, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीही खसखस उपयुक्त
खसखस कॉर्टिसोलची लेव्हल कमी करण्यास मदत करते त्यामुळे तणाव कमी होतो
ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठीही खसखस उपयोगी
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेली खसखस खाल्ल्यास थकवा आणि अशक्तपणा दूर होतो
.
व्हिटामिन सी, झिंक पोषक तत्त्व आढळतात, इम्युनिटी बूस्ट होते, खसखस रोज खावी
.