www.navarashtra.com

Published Feb 08,  2025

By  Shilpa Apte

उन्हाव्यतिरिक्त या पदार्थांमुळे पूर्ण होते व्हिटामिन डीची कमतरता

Pic Credit -  iStock

मूड चांगला राहण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती मजबूत होण्यासाठी आवश्यक

मूड

व्हिटामिन डीचा नैसर्गिक स्त्रोत आहे सूर्याचा प्रकाश

ऊन

सूर्य किरण त्वचेच्या संपर्कात आल्याने व्हिटामिन डी शरीरात तयार होते

कसे बनते

सूर्याचा प्रकाश न मिळल्याने, व्हिटामिन डीची कमतरता भासते

कमतरता

डाएटमध्ये फिश समाविष्ट केल्याने व्हिटामिन डीची कमतरता पूर्ण होते

फिश

डेअरी प्रॉडक्टमध्ये पनीर आणि दूध डाएटमध्ये समाविष्ट करा

पनीर, दूध

पालक, बदाम, अंडी, टोफू, यामध्येही व्हिटामिन डी मुबलक प्रमाणात असते

पालक

Condom किती प्रकारचे असतात तुम्हाला माहितेय का?