जसे जसे व्यक्तीचे वय वाढते तसे हाडांच्या समस्या चालू होतात. पण हल्ली वेळेच्या आधीच हाड कमकुवत होतात. यामागील कारण म्हणजे खराब जीवनशैली
अशी काही फळ आहेत ज्याचा आहारात समावेश केल्यास सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो
सुखमेव्यामधील हा पदार्थ सांधेदुखीसाठी खास मानला जातो. अक्रोडमध्ये ओमेग्रा 3, मॅग्नेशियम यांसारखे गुणधर्म असतात.
हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी मासे खावेत. माशांमध्ये ओमेगा 3 सारखे गुणधर्म असतात
जे लोक दही खाताना त्यांना सांधेदुखीचा त्रास होत नाही. कारण त्यामध्ये कॅल्शिअम आणि प्रोबायोटिक्स असे गुणधर्म असतात.
सांधेदुखीचा आजार असलेल्यांनी आपल्या आहारामध्ये संत्र्याचा समावेश करा. कारण यामध्ये व्हिटॅमीन सी चे प्रमाण असते.
हिरव्या पालेभाज्या खाणे फायदेशीर असते. सांधेदुखीचा आजार असलेल्यांनी आहारामध्ये याचा समावेश करावा. तसेच पालक, मेथी याचा समावेश असतो.
या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करताना मर्यादेत प्रमाणात करावे. अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते