चहा आणि बिस्किटाचं कॉम्बिनेशन आरोग्यासाठी ठरू शकतं घातक

आजकाल सगळ्यांना सकाळी चहासोबत बिस्किटं खायला आवडतात.

अनेक जण नाश्ता म्हणून चहा-बिस्किटं खातात.

नुसता चहा घेतल्याने पित्त होईल म्हणून काही जण चहासोबत बिस्किटं खातात.

पण चहासोबत बिस्किट खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

आरोग्यतज्ञ सांगतात की,चहा आणि बिस्किटं एकत्र खाऊ नये. कारण बिस्किटासाठी रिफाइंड पीठ आणि हायड्रोजन फॅट्सचा वापर होतो.

त्यामुळे वजन वाढतं.

चहा आणि बिस्किटं एकत्र खाल्ल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडू शकतात.

चहासोबत बिस्किटं  खाल्ल्यामुळे दात खराब होऊ शकतात. दात किडण्याचीही समस्या उद्भवू शकते.