ओट्समध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि भरपूर पोषकतत्व असतात.

ओट्सची भाकरी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. 

 ओट्सची भाकरी  डायबिटीज रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. 

 हृदयाच्या आरोग्यासाठीही ओट्सची भाकरी फायदेशीर आहे.

बद्धकोष्ठताही ओट्सच्या भाकरीमुळे दूर होते. 

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठीही ओट्सची भाकरी खाणं पौष्टिक असतं

ओट्समुळे रक्तातील साखर आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.  

ओट्स शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.