मासिक पाळीत लोणचं खावं की नाही?

Health

01 November 2025

Author:  शिल्पा आपटे

मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज आहेत, नियमही पाळावे लागतात

समज

Picture Credit: Pinterest

लोणच्याला हात लावू नये, नाहीतर ते खराब होतं असाही एक समज आहे

लोणचं खावू नये

Picture Credit: Pinterest

मासिक पाळीत लोणचंही तुम्ही खावू शकता, मात्र जास्त प्रमाणात खावू नये

वैज्ञानिक कारण

Picture Credit: Pinterest

लोणच्यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते त्यामुळे कमी प्रमाणात खा

मीठाचं प्रमाण

Picture Credit: Pinterest

मीठामुळे पाळीदरम्यान शरीरात पाणी साचणं, पोट फुगणे हे त्रास होऊ शकतात

मीठामुळे त्रास

Picture Credit: Pinterest

मसालेदार असल्याने पचनाचा त्रास किंवा एसिडीटी होऊ शकते, 

मसालेदार

Picture Credit: Pinterest

पाळीदरम्यान तुम्हाला पोटदुखी किंवा सूज येण्याचा त्रास होत असेल तर लोणचं टाळावं

पोटदुखीचा त्रास

Picture Credit: Pinterest