भोपळा स्वादिष्ट तसेच पौष्टिकतेने परिपूर्ण आहे.
उन्हाळ्यात भोपळा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, व्हिटॅमिन-ई, लोह, तांबे, बीटा कॅरोटीन, फॉस्फरसने समृद्ध
भोपळ्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
भोपळ्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स शरीराला फ्री रॅडिकल्सचा सामना करण्यास मदत करतात.
भोपळा शरीराला हायड्रेटेड तर ठेवतोच शिवाय पोटातील उष्णाताही कमी करतो.
वजन कमी करायचं असल्यास भोपळ्याचा डाएटमध्ये समावेश करा.
भोपळ्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
भोपळ्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.