www.navarashtra.com

Published Nov 3,  2024

By  Harshada Jadhav

कोणता देश चंद्राच्या सर्वात जवळ आहे? 90 टक्के लोकांना माहीत नाही उत्तर 

Pic Credit -  pinterest

आपण दररोज पृथ्वीवरून चंद्र पाहतो. चंद्र आणि त्याच्याभोवती असणाऱ्या चांदण्या मनाला वेगळी शांतता देतात.

चंद्र

सूर्य काही ठिकाणी लवकर आणि उशिरा दिसतो, त्याचप्रमाणे चंद्रही काही ठिकाणी लहान आणि मोठा दिसतो. 

सूर्य

ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण असा एक देश आहे जिथून सर्वात जवळून चंद्र दिसतो.

चंद्र जवळून दिसतो

चंद्राचे सर्वात जवळचे दृश्य इक्वाडोर नावाच्या देशात आढळते.

इक्वाडोर 

एखादे क्षेत्र अवकाशाच्या किती जवळ आहे ही गोष्ट संबंधित क्षेत्र किती उंचावर आहे यावर अवलंबून असते.

क्षेत्राची उंची

माउंट एव्हरेस्ट हा पृथ्वीवरील सर्वोच्च बिंदू आहे. 

माउंट एव्हरेस्ट

आता तुम्ही विचार करत असाल की मग चंद्र एव्हरेस्टपासून सर्वात जवळ दिसला पाहिजे.

विचार करताय

परंतु चंद्राचे सर्वात जवळचे दृश्य इक्वेडोरमधील माउंट चिंबोराझो आहे.

जवळचे दृश्य

इक्वेडोर देश इतर प्रदेशांपेक्षा उंच आहे आणि त्याची राजधानी क्विटो समुद्रसपाटीपासून सुमारे 2,850 मीटर उंच आहे.

उंच

इक्वेडोर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शहर ठरते. या भौगोलिक स्थितीमुळे येथील जीवन थोडे कठीण आहे.

सर्वोच्च शहर

इक्वेडोर हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेला देश आहे. इक्वेडोर म्हणजे स्पॅनिशमध्ये विषुववृत्त.

दक्षिण अमेरिका

इक्वेडोरमधून चंद्र फक्त जवळ दिसत नाही, तर त्याच्या भौगोलिक स्थानामुळे येथे सूर्याची उष्णता देखील खूप तीव्र आहे. 

भौगोलिक स्थान

इक्वेडोरमध्ये विषुववृत्तावरील स्थानामुळे, दिवस आणि रात्रीची लांबी वर्षभर जवळजवळ समान असते.

विषुववृत्त

चिंबोराझो हा जगातील सर्वात उंच पर्वत नसला तरी, हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही चंद्र अगदी जवळून पाहू शकता.

चिंबोराझो