जास्त प्रमाणात अंडी खाल्ल्याने शरीराला घातक ठरू शकतं.
ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास नाही ते दिवसभरात 2 अंडी खाऊ शकतात.
मात्र, कोलेस्ट्रॉलचा त्रास असल्याच दिवसाला एकच अंड खावं.
ज्यांना डायबिटीजचा त्रास आहे त्यांनी दिवसाला एक अंड खाण्यास हरकत नाही
हार्टशी संबंधित काही आजार असल्यास दिवसभरात एकच अंड खा.
लहान मुलं आणि टीनएजर्स मुलांनीही रोज एक अंड खावं.
वयाच्या साठीनंतरही रोज एक अंड खाण्याचा सल्ला दिला जातो.
एका अंड्यात 187 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते.
दिवसाला जास्त अंडी खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढण्याचा धोका उद्भवतो.