ईदच्या मुहूर्तावर रिलीज हीट-फ्लॉप झालेल्या सिनेमांची यादी पाहुया
सलमान खान आणि आयेशा टाकिया स्टारर 2009 मध्ये आलेला वॉन्टेड हा सिनेमा ब्लॉकबस्टर हीट झाला होता.
बॉडीगार्ड हा सुपरहीट सिनेमाही ईदच्या दिवशीच रिलीज करण्यात आला होता.
2015 मध्ये ईदच्या दिवशी रिलीज झालेल्या बजरंगी भाईजानने साऱ्यांचीच मनं जिंकली होती.
अनुष्का शर्मा आणि सलमानचा सुल्तानही ईदला रिलीज झाला, सुपरहीट ठरला
कतरिना कैफ सोबतच्या एक था टायगरनेही बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई केली होती.
सलमान,अक्षय आणि प्रीती झिंटा स्टारर जान-ए-मन हा सिनेमा ईदच्या दिवशी रिलीज होऊनही बॉक्स ऑफिसवर आपटला.
क्यो की, ट्यूबलाईट हे सिनेमा सुद्धा ईदच्याच मुहूर्तावर रिलीज झाले होते. मात्र, सपशेल अपयशी ठरले.
2018 मध्ये आलेला रेस 3 सुद्धा ईदला रिलीज होऊनही फारशी जादू दाखवू शकला नाही.