नाथाभाऊ तुम्ही परत भाजपात या, असं विनोद तावडेंनी म्हटलंय,  त्यामुळं खडसे पुन्हा एकदा भाजपात जाणार का, यावर चर्चा रंगत आहेत

आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

पक्षवाढीसाठी आपण रक्ताचे पाणी केले. ज्या पक्षासाठी इतकं केले, त्या पक्षाने मला वाऱ्यावर सोडलं

अनेक चौकशा लावण्यात आल्या त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही.

आता भाजपात जाण्याचा प्रश्नच नाही, पवार साहेबांनी माझे राजकीय पुनर्वसनं केलं

 मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्य़तीत असल्यामुळं मला दूर केले, फडणवीसांनी अण्णाजी दत्तोची भूमिका निभावली...

तावडेंच्या आवाहनानंतर खडसे पुन्हा एकदा चर्चेत आलेत...