'क्योंकी सास भी कभी बहू थी', 'कहानी घर घर की', 'कसौटी जिंदगी की', 'बडे अच्छे लगते है', यासारख्या असंख्य मालिका विशेष गाजल्या. परंतु, हिंदी कलाविश्वात दिग्दर्शिका, निर्माती म्हणून नाव कमावणारी एकता एका मराठमोळ्या अभिनेत्यामुळे या यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. एका मुलाखतीत तिने स्वत: याविषयी भाष्य केलं.