निर्माती एकता कपूरने दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं.

करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ग्लॅमरस लूकमध्ये पार्टीत दिसले.

भूमी पेडणेकरने गुलाबी रंगाची सिल्क साडी, विद्या बालनने डार्क ब्राऊन साडी नेसली होती.

क्रिती सेनन ब्लॅक लेहेंगा-चोलीमध्ये दिसली.

दिव्यांका त्रिपाठीने शरारा सूट तर विवेक ब्लू-व्हाईट कुर्ता-पायजमा वेअर केला होता.

दिशा पटानी हिरव्या रंगाच्या साडीत, तर अनन्या शिमरी साडीत गॉर्जिअस दिसत होती.

उर्वशी ढोलकिया आणि साक्षी तन्वरनेही पार्टीत हजेरी लावली होती.

धीरज धूपर आणि त्याची पत्नी तर रोनित रॉय पत्नी नीलमसोबत दिसला

पती राज कुंद्रा आणि बहीण शमिता शेट्टीसोबत शिल्पा शेट्टीनेही पार्टीला हजेरी लावली होती.