89 जागांसाठी आसाम,बिहार,कर्नाटक, केरळ,छत्तीसगड,राजस्थान
मध्य प्रदेश,उत्तर प्रदेश,महाराष्ट्र,पश्चिम बंगाल,जम्मू आणि काश्मीर
या टप्प्यात दिग्गज मंडळी निवडणूकीच्या रिंगणात आहे.
हेमा मालिनी मथुरेतून तिसऱ्यांदा भाजपकडून लढतायेत.
अरुण गोविल मेरठमध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवतायेत.
वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी निवडणूक मैदानात आहेत.
काँग्रेस नेते शशी थरूर तिरुअनंतपुरमधून निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्रात बुलढाणा, अकोला, अमरावती,वर्धा, यवतमाळ-वाशीम,हिंगोली,नांदेड,परभणी