सर्वसाधारणपणे घरी गायीचं किंवा म्हशीचं दूध येतं.
आजारी पडल्यास काही वेळा शेळीचं दूध पिण्याचा सल्लाही दिला जातो.
असा एक प्राणी आहे ज्याच्या दुधात अल्कोहोल आढळते.
हत्तीच्या दुधात अल्कोहोल आढळते.
हत्तीच्या दुधात सुमारे 60 टक्क्यांपर्यंत अल्कोहोल आढळते.
काही अभ्यासानुसार, मादी हत्तीच्या दुधात आढळणारे रसायन मानवांसाठी धोकादायक ठरू शकते.
हत्ती ऊस जास्त प्रमाणात खातात, ऊसात अल्कोहोल बनवणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात.
जगभरात हत्तीच्या आफ्रिकन सवाना हत्ती, आफ्रिकन फॉरेस्ट हत्ती आणि आशियाई हत्ती यांचा समावेश आहे.
हत्तीला दररोज सुमारे 150 किलो अन्न लागते.