www.navarashtra.com

Published Sept 24,  2024

By  Shilpa Apte

काही फळं रिकाम्या पोटी न खाण्याचा सल्ला दिला जातो

Pic Credit -  iStock

शरीरासाठी फळं अत्यंत फायदेशीर असतात, रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नये

फळं

रिकाम्या पोटी केळी खाल्ल्यास रक्तातील मॅग्नेशियमची पातळी वाढू लागते. 

केळं

संत्र, लिंबू, द्राक्ष ही आंबट फळं रिकाम्या पोटी खाऊ नये, यामुळे नुकसानकारक होते

आंबट फळं

लीचीमध्ये साखर जास्त प्रमाणात असते, डायबिटीजच्या रुग्णांनी लीची खाऊ नये

लीची

.

रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने पेटके आणि जुलाब होऊ शकतात. हानिकारक आहे. 

पपई

ब्रोमेलेन एन्जाइम असते, पचनासाठी उपयुक्त. पोटात जळजळ आणि उलट्या होऊ शकतात

अननस

त्यामुळे आरोग्यासाठी फळं चांगली असली तरी रिकाम्या पोटी ही फळं खाऊ नका

लक्षात ठेवा

घरात हे फोटो लावणं मानलं जातं शुभ, जाणून घ्या..