श्वेता तिवारी बॉलिवूडच्या स्टनिंग अभिनेत्रींपैकी एक आहे.
श्वेता तिवारीजवळ प्रत्येक स्टाईलच्या आउटफिटचे कलेक्शन आहे.
तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीणंच आहे.
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कायम एक्टिव्ह असते, नुकताच तिने सॅटिन शर्टमधील लूक शेअर केलाय.
श्वेता तिवारीसारखा शॉर्ट को-ऑर्ड सेट तुम्हीही कॅरी करू शकता.
जर तुम्ही पार्टी पर्सन असाल तर तुम्ही श्वेता तिवारीसारखा स्लिट ड्रेस घालू शकता.
श्वेता तिवारीसारखा शिमरी पार्टी ड्रेसही तुम्ही कॅरी करू शकता.
श्वेता तिवारीसारख्या शॉर्ट्सही कॅरी करू शकता.