पोलोमी दास बिग बॉस OTT 3 मध्ये स्पर्धक आहे. credit-- Poloumi das instagram

पोलोमीने बिग बॉसच्या घरात बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपचे खरे कारण उघड केले. credit-- Poloumi das instagram

पोलोमी दास  बॉयफ्रेंडशी लग्न करणार होती,प्रत्यक्षात तसे घडले नाही credit-- Poloumi das instagram

पोलोमीने खुलासा केला की ते 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. credit-- Poloumi das instagram

तिच्यासाठी ब्रेकअप पचवणं कठीण असल्याचंही पोलोमीने सांगितलं. credit-- Poloumi das instagram

पोलोमीच्या म्हणण्यांनुसार तिच्या प्रियकराला सिनेमात काम करणं पसंत नव्हतं. credit-- Poloumi das instagram

तिने अभिनय सोडावा अशी त्याची इच्छा होती. पण पोलोमीने तसे केले नाही. credit-- Poloumi das instagram

पोमोलीला तिच्या प्रियकराने अनेकदा अभिनय सोडण्यास सांगितले होते. credit-- Poloumi das instagram

त्यामुळेच पोलोमीने प्रियकरासोबतचा साखरपुडा तोडला. credit-- Poloumi das instagram