राधिका मर्चंट ही अंबानी कुटुंबाची भावी सून आहे.
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे.
राधिका मर्टंचच्या या लेहंगा लूक्सवरून तुम्हीही आयडिया घेऊ शकता.
राधिकाचा हा गोल्डन वर्क लेहेंगा खूपच छान लूक देतो
राधिकाचा गुलाबी फ्लोरल लेंहेंगा तुमच्या लूकमध्ये भर घालेल.
राधिका मर्चंटचा हा स्क्वेअर नेक चोली कॉकटेल पार्टीसाठी परफेक्ट लूक आहे.
ट्रेंडमध्ये असणाऱ्या फ्लोरल लेहेंगामध्ये स्काय ब्लू कलरचा लेहेंगा स्टाइल करू शकता.
राधिकाचा हेवी वर्क गोल्डन लेहेंगा हे संगीत आणि रिसेप्शनसाठी उत्तम पर्याय आहे.
अशा प्रकारचे लेहेंगा-चोली ट्राय करत तुम्हीही स्टनिंग दिसू शकता.