₹1 लाखात EV घ्यावी की Petrol Scooter? हे 6 पर्याय पाहा!

Automobile

14 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Ather Konarc S 100 ची किंमत ₹99,999 आहे. याच बजेटमध्ये अनेक लोकप्रिय petrol scooters मिळतात. त्यामुळे प्रश्न फक्त EV vs Petrolचा नाही, तर पैशाच्या बदल्यात काय मिळतं? हा आहे.

खरी टक्कर कुठे?

Picture Credit: atherenergy

किंमत: ₹76,083 पासून Activa 110 ची ताकद म्हणजे Hondaचा विश्वास + 54.4 kmpl mileage. अंदाजे 270km range मिळू शकते. पण Konarcमध्ये 14-inch front wheel, 31L storage आणि 2 ride modesसारखे फायदे मिळतात.

Honda Activa 110

Picture Credit: pinterest

किंमत: ₹91,178 पासून 124cc engine, 8.3hp power आणि 10.5Nm torque. Activa 110 पेक्षा power जास्त; पण Konarcच्या तुलनेत EVमध्ये वेगळा tech experience मिळतो.

Honda Activa 125

Picture Credit: pinterest

किंमत: ₹74,125 पासून हा budgetमध्ये मोठा contender! 57 kmpl mileage आणि 33L under-seat storage यामुळे practical वापरासाठी Jupiterची बाजू मजबूत आहे.

TVS Jupiter 110

Picture Credit: pinterest

किंमत: ₹81,700 पासून 124.8cc engine आणि 125cc segmentची ताकद. पण Jupiter 110च्या तुलनेत featuresमध्ये मोठी झेप दिसत नाही. त्यामुळे 110 की 125? हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो.

TVS Jupiter 125

Picture Credit: pinterest

किंमत: ₹82,185 पासून Accessची खासियत म्हणजे refinement आणि practicality. सर्वात मोठा plus point? Top variantमध्ये single-channel ABS मिळतो—या यादीतील महत्त्वाचा safety advantage.

Suzuki Access 125

Picture Credit: pinterest

किंमत: ₹1.03 लाख पासून हा बाकी scootersपेक्षा वेगळा दिसतो. Maxi-scooter styling, keyless system आणि मोठं road presence हे त्याचे highlights. पण किंमत Konarcच्या जवळ जाते.

Suzuki Burgman Street

Picture Credit: pinterest

Daily fixed running + chargingची सोय असेल → Ather Konarc Long-distance + quick refuelling हवं असेल → Petrol scooter आणि petrolमध्ये Jupiter 110चा mileage/storage किंवा Access 125चा ABS हे लक्षात घेण्यासारखे points आहेत.

मग कोणती घ्यायची?

Picture Credit: pinterest