योगासनमुळे आरोग्य तर चांगलं राहतंच, पण मानसिक शांततेसाठीही हे ओळखलं जातं. म्हणूनच की काय आता हत्तीही योगा करू लागले.

Fill in some text

इथं येणाऱ्या लोकांना त्यांना योगा करताना पाहायला आवडतं. त्यांच्यासाठी ते आकर्षणाचं केंद्र बनलं आहे.

या हत्तींच्या योगासनांचा त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीच्या वेळापत्रकात समावेश आहे.

प्राणीसंग्रहालयात प्रत्येक हत्तीने दिवसातून 5 मिनिटं व्यायाम करणं आवश्यक आहे. काही हत्तींना दिवसातून दोनदा योगासनं केली जातात.

Fill in some text

योगा करणारे हे हत्ती आहेत अमेरिकेच्या ह्युस्टन प्राणीसंग्रहालयात. हत्ती अशी योगासनं करतात की त्यांच्यासमोर माणूसही फेल वाटेल.