कोणाची दृष्ट लागल्यास अडचणी येतात असं मानलं जातं.
ज्योतिष आणि वास्तू शास्त्रात त्यासाठी उपाय सांगितलेले आहेत.
वास्तूनुसार घरात Evil eye लावल्याने दृष्ट लागत नाही.
ज्योतिष शास्त्रानुसार दृष्ट लागणे म्हणजे नकारात्मक ऊर्जा घरात येते.
evil eye गळ्यात, हातावर घालतात, काही जणं घरीही लावतात.
evil eye घराच्या लिव्हिंग रुममध्ये लावू शकता. मात्र पाहुणे बसण्याच्या मागच्या बाजूला असावा
पाहुणे पूर्वेकडे तोंड करून बसले असतील तर पश्चिमेला evil eye लावा.
घराच्या मुख्य दारावरही evil eye लावू शकता..