कोणाचीही दृष्ट लागल्यास कोणते उपाय करावे जाणून घ्या.

घरात नकारात्मकता वाढू शकते, भांडणंसुद्धा होऊ शकतात.

दृष्ट लागल्यास तब्बेत खराब होते, आर्थिक संकट येण्याचीही शक्यता असते.

दृष्ट लागल्यास तांब्यात पाणी घेऊन 11 वेळ दृष्ट उतरवावी असे म्हणतात.

काळा दोरा बांधल्यास कोणाचीही दृष्ट लागत नाही असाही समज आहे.

रोज हनुमान चालीसा वाचल्यास नकारात्मक शक्ती त्रास देत नाही असं म्हणतात.

लहान मुलाला दृष्ट लागल्यास लाल मिरची 7 वेळा उतरवावी असं म्हटलं जातं.

घरात हळदीचं पाणी शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही