Published April 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बर्गरमधील कॅलरी, तेल आणि फॅटमुळे वजन वाढते, लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते
फायबर कमी आणि जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्याने बद्धकोष्ठता, एसिडीटी, अपचनाच्या समस्या होतात
बर्गरमध्ये मैदा, साखर आणि अनहेल्दी फॅट असतात, त्यामुळे ब्लड शुगर वाढते
बर्गरमध्ये ट्रान्स फॅट आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात, त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल वाढते, हार्टची समस्या वाढते
जास्त तेलकट खाल्ल्याने पिंपल्स आणि ऑइल वाढते, हेल्दी स्किनसाठी बर्गर खावू नये
कार्बोहायड्रेट, फॅट शरीराला सुस्त बनवतात, बर्गर खाल्ल्याने थकवा जाणवतो
बर्गर योग्य प्रमाणात खाल्ल्यास त्रास कमी होतो