इंस्टाग्राम reels पाहात नसेल अशी क्वचितच एखादी व्यक्ती सापडेल
Picture Credit: Unsplash
Gen Z मध्ये तर Instagram reels खूप जास्त पाहिले जातात
Picture Credit: Unsplash
आता Instagram reels टीव्हीवर पाहता येणार असल्याचं कंपनीने सांगितलं
Picture Credit: Unsplash
कंपनी टीव्हीसाठी एक नवीन App लाँच करणार आहे
Picture Credit: Unsplash
टीव्हीवर लाँग इन केल्यानंतर वेगवेगळ्या Category दिसतील, तुमच्या आवडीनुसार निवडा
Picture Credit: Unsplash
होम स्क्रीनवर Video Thumbnail चे कलेक्शन दिसेल, आवडीप्रमाणे क्लिक करा
Picture Credit: Unsplash
एकाच वेळी 5 अकाउंटवर लॉग-इन करू शकता
Picture Credit: Unsplash
सध्या या App चे टेस्टिंग सुरू आहे, काही आठवड्यांनंतर हे भारतात लाँच होईल
Picture Credit: Unsplash