कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विविध नियम बनवते.
कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करत नाही.
मात्र, आता आम्ही अशा कंपनीबद्दल सांगणार आहोत, जी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल्यास कठोर कारवाई करते
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनी नोकरीवरून काढते
नुकतेच चायना मॉर्निंगने आपल्या एका रिपोर्टमध्ये अशाच एका कंपनीबद्दल खुलासा केला आहे.
ही कंपनी चीनमध्ये आहे.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केल्यास नोकरी सोडावी लागेल असा फतवा कंपनीने काढलाय.
हा नियम कंपनीतल्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी असल्याचंही या फतव्यात म्हटलं आहे.
कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कंपनीने हा निर्णय घेतल्याचं म्हटलंय.