डोळ्यांच्या दृष्टीची कमतरता भरून काढतील 'हे' ज्यूस
Fill in some text
संत्र्याचा ज्यूस सेवन करणे तुमच्या डोळ्यांसाठी फायद्याचं ठरू शकतं. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं
संत्र्यामध्ये असणारे व्हिटॅमिन सी मोतीबिंदूच्या आजारापासून आपल्याला दूर ठेवतं.
डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी गाजर, बीट आणि सफरचंद यांच्या ज्यूसचे सेवन करावं.
गाजर देखील फायद्याचे ठरू शकतं. गाजरमध्ये व्हिटॅमिन ए असतं. जे रात्री डोळ्यांची दृष्टी चांगली करते.