कोणताही आजार झाला की त्याची लक्षणे चेहऱ्यावर दिसतात.

चेहऱ्यावरच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.

गालावरचं पुरळ - बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, श्वसनाच्या समस्यांमुळे होते.

हनुवटीवर पिंपल्स - गरजेपेक्षा जास्त साखर खात आहात. हार्मोनल प्रॉब्लेममुळे समस्यांना सामोरं जावं लागते.

कपाळावर पिंपल्स - जास्त प्रमाणात कॅफिनचे सेवन, शरीरातील खराब रक्ताभिसरणामुळे असे होते.

भुवयांवर मुरुम - जास्त मांस खाता तेव्हा असते होते. यकृताची तपासणी करून घ्या

नाकावर पिंपल्स - मीठ जास्त खाल्ल्याने नाकावर मुरुमं येतात.

तोंडावर पिंपल्स - पचनाच्या समस्यांमुळे असे होते. अल्कोहोल,चरबीयुक्त पदार्थ खाऊ नये.