फाल्गुन महिन्याचे खास महत्त्व आहे.

फाल्गुन महिन्यात चंद्राची पूजा करण्याला महत्त्व देण्यात आलंय.

फाल्गुन महिन्यासाठी काही नियम सांगण्यात आलेले आहेत.

फाल्गुन महिन्यात शंकराची पूजा करणं शुभ मानलं जातं.

श्री कृष्ण आणि शंकराला गुलाल अर्पण करा, सकारात्मकता वाढते.

पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने जीवनातील नकारात्मकता दूर होते.

फाल्गुन महिन्यात गायीची सेवा करणे देखील खूप फायदेशीर आहे.

फाल्गुन महिन्यात मद्य, मांस इत्यादी तामसिक पदार्थांचे सेवन टाळावे.