टयूब टॅापमध्ये बीचवर सनीचा कूल अंदाज, नखरेल अदा पाहून चाहते घायाळ
अभिनेत्री सनी लिओनीच्या लेटेस्ट फोटोंमधील तिचा बोल्ड लूक मधली अदाकारी पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
फोटोत, सनी लिओनी गुलाबी ट्यूब टॉप आणि मॅचिंग स्कार्फ घातलेली दिसत आहे.
सनीने लाइट मेकअपसह नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्री बीचवर ओपन लूक केसांचा फ्लाँट करताना दिसत आहे.
सनीच्या या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियात खळबळ उडाली आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो चाहत्यांच्या खूपच पसंतीस उतरले आहेत.
सनी लिओन लवकरच 'केनेडी' चित्रपटात झळकणार आहे.