'इथं' जमिनीवर नाही तर भिंतींवर केली जाते शेती

शेतीमुळे संपूर्ण जगाचा उदरनिर्वाह होतो. मात्र बदलत्या शहरीकरणामुळे आता शेतीही कमी होत चालली आहे.

शहरांमध्ये जागेच्या कमतरतेमुळे लोक शेतीसाठी नवनवीन पद्धती अवलंबत आहेत.

Fill in some text

जगात असाही एक देश आहे जिथे शेती जमिनीवर नव्हे तर भिंतीवर केली जाते.

या देशाचे नाव इस्रायल आहे, जिथे उभ्या भितीवर शेती केली जाते.

जमिनीच्या कमतरतेमुळे शेतीसाठी त्यांनी हे नवं तंत्रज्ञान शोधलं आहे. ज्याला व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात.

अनेक कंपन्या या तंत्रज्ञानाने खाद्यपदार्थांचे उत्पादन करत आहेत.