500 रुपयांमध्ये खरेदी करा Toe Rings

Life style

22 December 2025

Author:  शिल्पा आपटे

वेव्ह पॅटर्न, गोल्ड टोनमध्ये फ्लोरल वर्क, पारंपरिक लूकमध्ये सुंदर दिसतात

जोडवी डिझाइन्स

Picture Credit: Instagram

क्राउन सिल्व्हर जोडवी डिझाइन रोजच्या वापरासाठी योग्य आहे

क्राउन सिल्व्हर 

Picture Credit: Instagram

फ्लोरल डिझाइन पायांमध्ये सुंदर दिसतात, सिल्व्हर डिझाइन्स 400 ते 500 रुपयांमध्ये 

फ्लोरल डिझाइन

Picture Credit: Instagram

मल्टीकलर स्टोन वर्क असलेली सिल्व्हर जोडवं, ट्रेंडी लूक

मल्टीकलर स्टोन

Picture Credit: Instagram

हिरव्या आणि गुलाबी रंगाचे खडे, फ्लोरल पॅटर्न जोडवी आकर्षक लूक देतात

ग्रीन स्टोन

Picture Credit:  Instagram

डेली वेअरसाठी ही अशी फॅशनेबल जोडवी चांगली दिसतात

डेली वेअर

Picture Credit: Instagram