मोबाइल घेताना कॅमेरा, मेमरी, रॅमप्रमाणेच मोबाइलच्या बॅटरीचाही विचार केला जातो
Picture Credit: iStock
गेल्या काही दिवसांपासून फास्ट चार्ज होणाऱ्या स्मार्टफोन्सची डिमांड वाढलीय
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोनमध्ये 4600mAh सोबत 240W चे फास्ट चार्जिंग मिळत आहे
Picture Credit: Pinterest
Redmi Note 12 Explorerमध्ये 201 वॅट फास्ट चार्जिंगसह 4300 एमएएच बॅटरी
Picture Credit: Pinterest
हा स्मार्टफोन 4700mAh च्या बॅटरीसह 200W च्या फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे
Picture Credit: Pinterest
4500mAh बॅटरीसोबत 125W चे फास्ट चार्जिंग Motorola च्या स्मार्टफोनमध्ये मिळतंय
Picture Credit: Pinterest
यामध्ये 6000mAh बॅटरी, 120W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट दिलेला आहे
Picture Credit: Pinterest