वडिलांची राशी मेष असल्यास त्यांना लाल रंगाचे पेन,शर्ट गिफ्ट द्या. हे शुभ मानलं जातं.
वृषभ राशीच्या वडिलांना पांढऱ्या रंगाची मिठाई,सिल्व्हर फेंगशुईचा हत्ती गिफ्ट द्या.
मिथुन राशीच्या वडिलांना छोटसं रोपटं, किंवा हिरव्या रंगाचा टी-शर्ट द्या. त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं राहील
वडिलांची राशी कर्क असल्यास पांढऱ्या रंगाचे फूल,सिल्व्हर ज्वेलरी गिफ्ट म्हणून द्या.
सिंह राशीच्या वडिलांना लाल रंगाचं फूल द्या.
वडिलांची राशी कन्या असल्यास हिरव्या रंगाची डायरी गिफ्ट म्हणून देऊ शकता.
तूळ राशीच्या वडिलाना परफ्यूम, पांढऱ्या रंगाचे कपडे, गिफ्ट करा.
वडिलांची राशी वृश्चिक असल्यास त्यांना लाल रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती द्या.
धनु आणि मीन राशीच्या वडिलांना पितळ्याचा हत्ती, किंवा लाफिंग बुद्धा देऊ शकता.
मकर आणि कुंभ राशीच्या वडिलांना काळ्या रंगाचं पाकिट द्या. त्यामुळे शनि त्यांच्यावर प्रसन्न राहील