रिकाम्या पोटी चहा टाळा

Health

06 November 2025

Author:  शिल्पा आपटे

दिवसाची सुरूवात चहाने करण्याची अनेकांना सवय असते

चहा

Picture Credit: Pinterest 

मात्र, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणं टाळावं, पित्त वाढतं

पित्त वाढतं

Picture Credit: Pinterest

हे वाढलेलं एसिड लिव्हरवर प्रेशर टाकते, त्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते

लिव्हरवर प्रेशर

Picture Credit: Pinterest

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पचनावर परिणाम होण्याची शक्यता

पचन

Picture Credit: Pinterest

चहासोबत बिस्कीट खाल्ल्याने एसिडीटी होण्याचं प्रमाण वाढतं

एसिडीटी

Picture Credit: Pinterest

दिवसाची सुरूवात चहाने करण्याआधी थोडं पाणी प्या आणि मग चहा

योग्य पद्धत

Picture Credit: Pinterest

सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात

लिव्हरला तयार करा

Picture Credit: Pinterest