फॅटी लिव्हरसाठी समोसा-पिझ्झा जबाबदार, सतर्क राहा अन्यथा जीव जाऊ शकतो
यकृताची काळजी न घेतल्यास होऊ शकतात हे आजार
हेपेटायटीस बी,यकृत सिरोसिस,यकृत कर्करोग, नॉन अल्कोहोलिक फॅटी यकृत रोग हे आजार होऊ शकतात
.
नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरचा धोका जे मद्यपान करत नाहीत किंवा कमी पितात त्यांच्यामध्ये असतात.
अल्कोहोल प्यायल्यानंतर यकृतामध्ये प्रक्रिया होते, त्याला फॅटी लिव्हर म्हणतात.
फायबर फूड, लीन प्रोटीन, हेल्दी फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, डेअरी प्रॉडक्ट फॅटी लिव्हरमध्ये खा.
थकवा, ओटीपोटात दुखणे, उलट्या ही आहेत फॅटी लिव्हरची लक्षणं
सॅच्युरेटेड फॅट, गोड पदार्थ, दारू, जास्त मीठ खाऊ नका