फेब्रुवारी महिन्यात 7 लो बजेट फिल्म्स रिलीज होणार आहेत.

रजनीकांत यांचा लाल सलाम 6 फेब्रुवारीला रिलीज होत आहे.

शाहिद कपूर आणि कृती सेननचा 'तेरी बातों मे ऐसा उलझा जिया' 8 फेब्रुवारीली रिलीज होतोय.

तर 16 फेब्रुवारीला गुरु रंधावा आणि सई मांजरेकरचा कुछ खट्टा हो जाए रिलीज होईल

भक्षक सिनेमा 9 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचा मृग 9 फेब्रुवारीला रिलीज होतोय.

आर्टिकल 370 हा यामी गौतमचा सिनेमा 23 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विद्युत जामवाल, एमी जॅक्सन आणि अर्जुन रामपालचा क्रॅक 23 फेब्रुवारीला येतोय.