ओटीटीवर फेब्रवारीमध्ये हे सिनेमा, वेबसीरिजमध्ये रिलीज होणार आहेत.

फेब्रुवारी महिन्यात action, रोमान्स, थ्रिलर, कॉमेडी, सिनेमा भेटीला येणार आहेत.

नेटफ्लिक्सवर भूमी पेडणेकरचा भक्षक सिनेमा रिलीज होणार आहे.

Title 2

हॉलिवूड 'द नन 2' जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे.

'खिचडी 2' जी 5 ओटीटीवर रिलीज होणार आहे.

सुपरहिरोचा सिनेमा 'द मार्व्हल्स' 7 फेब्रुवारीला डिस्ने प्लस हॉटस्टारला धडकणार आहे.

क्राईम डॉक्युमेंट्री फिल्म 'लव्हर, स्टॉकर, किलर' 9 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे.

रोमँटिक कॉमेडी ड्रामा सिनेमा 'प्लेयर्स' 14 फेब्रुवारीला नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.