सतत थकवा जाणवण्याची कारणं समजून घेऊया.

रक्तात साखरेचं प्रमाण जास्त असणं

 लोहाची कमतरता हा अशक्तपणाचा एक सामान्य प्रकार आहे.

थायरॉईडची कमतरता असलेल्या रुग्णाला जास्त थकवा जाणवतो.

उर्जा वाढवण्यासाठी काय खायचं?

सकाळी ओट्स नक्की खा.ओट्स खाल्ल्याने शरीराला ऊर्जा आणि स्टॅमिना  मिळतो

एवोकॅडोचे सेवन करा त्यामुळे  झटपट ऊर्जा मिळेल  

 चिया सिड्समध्ये भरपूर फायबर, तसेच पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह असते

सकाळी नारळाचे पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर सक्रिय आणि ऊर्जावान वाटू शकते.