सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी फेंग शुई शास्त्र वापरतात.
गुण असूनही करिअरमध्ये चढ-उतार येतात.
या टिप्सचा उपयोग करून करिअरमधील अडचणी दूर करा.
खोली स्वच्छ ठेवा, कागदपत्रं व्यवस्थित ठेवा.. करिअरमधील अडचणी दूर होतील.
जिथे काम करता ती जागा स्वच्छ ठेवा. अडचणी दूर होतील.
ऑफिसच्या टेबलावर फेंगशुईची लकी मांजर ठेवल्याने करिअरमध्ये
प्रगती होते.
घराच्या उत्तर दिशेला जगाचा नकाशा लावा, यामुळे करिअरबाबत स्पष्टता येते.
ऑफिसच्या टेबलावर फेंगशुईचा हत्ती ठेवा. करिअरमध्ये प्रगती होते.