लाल रिबीनमध्ये बांधलेली नाणी फेंगशुईमध्ये नशीबाचे प्रतीक मानली जातात.

असे मानले जाते की ही नाणी घरात ठेवल्याने घरातील आर्थिक समस्या दूर होतात

ही नाणी घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी आणतात.

 ही नाणी घराच्या मुख्य गेटवर नेहमी लटकवलेली असतात.

 घराच्या मुख्य गेटवर टांगल्यास लक्ष्मी घरात वास करते असे मानले जाते.

फेंगशुईनुसार घराच्या मुख्य दारावर ही नाणी टांगल्याने घरातील गरिबी दूर होते.

यासोबतच व्यापारी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी प्रगतीचा मार्ग खुला होतो. 

फेंगशुईची नाणी लटकवल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहते.

फेंगशुई नाण्यांमुळे घरात राहणा-या लोकांचे आरोग्य चांगले राहते.