फेंगशुईमध्ये तीन पायांचा धातूचा चायनीज बेडूक घरात ठेवणे शुभ मानले जाते.

बेडूक घरी आणण्यापूर्वी त्याला ठेवण्यासाठी योग्य दिशा जाणून घेणे आवश्यक आहे.

फेंगशुईनुसात तीन पायांच्या बेडकाला घरामध्ये योग्य दिशेने ठेवणे फायदेशीर ठरते.

फेंगशुईनुसार धातूचा बेडूक नेहमी घराच्या उत्तर दिशेला ठेवावा.

हिंदू मान्यतेनुसार, घराच्या उत्तर दिशेला धनाची देवता कुबेराचे निवासस्थान असते.

फेंगशुईनुसार घरात मुख्य दरवाजावर उत्तर दिशेला बेडूक ठेवावा, घरात आर्थिक संकट येत नाही.

घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बेडूक उत्तर दिशेला ठेवणे खूप शुभ मानले जाते. 

घराच्या मुख्य दारामधून ऊर्जा घरात प्रवेश करते असं मानलं जात, त्यामुळे हा बेडूक ठेवणे शुभ मानतात. 

 बेडकाला मुख्य दारात ठेवण्यापूर्वी त्याचा चेहरा घराच्या आतील बाजूस असावा हे आवर्जून लक्षात ठेवा.