फेंगशुई उपायांचे पालन केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.

फेंगशुईच्या वस्तू घरी ठेवण्याचा ट्रेंड हळुहळू वाढत आहे.

फेंगशुईमध्ये विंड चाइम लावल्याने घरात सकारात्मकता येते.

लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने समृद्धी येते, समस्या दूर होतात.

घरात आणि ऑफिसमध्ये बाम्बू ट्री लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते.

फेंगशुईचा मासा घरात ठेवणं शुभ मानलं जातं. घरात कायम यश येते.

फेंगशुईमध्ये तीन चिनी नाणी शुभ मानली जातात.

तुमच्या घरात पाण्याचा चांगला स्रोत असावा. पाणीगळती होता कामा नये.