हिंदू धर्मात पूजा करताना देवासमोर उदबत्ती लावणे शुभ मानले जाते.
घरामध्ये उदबत्ती लावल्याने सुख, शांती आणि सकारात्मकता राहते.
वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक आठवड्यात असे दोन दिवस असतात. त्यावेळी उदबत्ती लावणे अशुभ मानले जाते.
वास्तू आणि फेंगशुईनुसार मंगळवारी घराच्या अंगणात उदबत्ती लावणे अशुभ मानले जाते.
मंगळवारप्रमाणेच रविवारीही उदबत्ती लावणे अशुभ मानतात.
मंगळवार, रविवारी उदबत्ती लावल्याने घरात दारिद्र्य येते असं म्हणतात.
मंगळ आणि रविवारी उदबत्ती लावल्यास पितृदोष लागण्याची शक्यता आहे.
मंगळवारी, रविवारी उदबत्तीऐवजी धूप लावून घरात सकारात्मकता आणू शकता.