बडीशेपमुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते.
बडीशेप ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवते.
बडीशेप मेटाबॉलिझम रेट वाढवते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
बडीशेप शरीरावरील सूज कमी करण्यासही मदत करते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठीही बडीशेप फायदेशीर आहे.
त्वचेच्या समस्येपासून आराम मिळतो, चेहऱ्यावरील सुरकुत्याही बडीशेपेमुळे कमी होतात असं मानलं जातं.
बडीशेपमुळे फर्टिलिटी वाढते.
बडीशेपच्या सेवनाने श्वासात ताजेपणा येतो.
2 कप पाण्यात 5 ते 7 मिनिटे वाटलेली बडीशेप उकळवा, ते मिश्रण गाळून तुम्ही पिऊ शकता.