जाणून घेऊया कोणत्या आजारांमध्ये मेथीची भाजी खाऊ नये?

लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शियमसारखी पोषक तत्त्व हिरव्या पालेभाज्यांमध्ये आढळतात.

मेथीची पाने खाल्ल्याने रक्तातील साखर कमी होते. डायबिटीजच्या रुग्णांनी मेथीची भाजी खाऊ नये.

पोटाशी संबंधित समस्या असल्यास मेथीची भाजी खाणं टाळावं.

एलर्जी असलेल्यांनी मेथीची भाजी खाणं टाळावं.

गर्भवती महिलांनी मेथीची भाजी खाणे टाळावे. हे खाल्ल्याने त्रास वाढू शकतो.

एसिडीटी होत असल्यास मेथीची भाजी खाणं टाळावं.

जास्त प्रमाणात मेथीची भाजी खाल्ल्यास युरिनमधून दुर्गंधी येते.