मेथीची पाने शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जातात. त्यात कॅल्शियम, लोह, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक आढळतात.

मेथीची पाने पचनशक्ती मजबूत करतात आणि सहज पचतात.

मेथीच्या पानांचे सेवन केल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो. 

मेथीमध्ये कॅरोटीन, फॉलिक एसिड, मॅग्नेशियम, झिंक, कॉपर आणि सोडियम यांसारखे पोषक घटक आढळतात.

 हे पोषक घटक एकत्रितपणे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करते.

 मेथीमध्ये स्टेरॉइडल सॅपोनिन्स उत्कृष्ट प्रमाणात आढळतात, जे ट्रायग्लिसराइड आणि कोलेस्ट्रॉल कमी करतात.

मेथी दाण्यामुळे हाय बीपीसुद्धा नियंत्रणात राहते.

जास्त प्रमाणात तुम्ही मेथीचे सेवन केले तर खोकला, ऍलर्जी, जुलाब, नाक बंद होणे, सूज येणे आणि गॅस सारख्या समस्या उद्भवू शकतात.