मेथीच्या दाण्यांमुळे अनेक आजारांपासून मुक्ती मिळते.
मेथी दाणा रात्रभर पाण्यात भिजत टाका, सकाळी रिकाम्या पोटी खा.
डायबिटीज, पीरेड्स, हेअर फॉलसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
मेथी दाणा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतो.
रिकाम्या पोटी मेथी दाणा खाल्ल्याने एसिडीटी होत नाही.
मेथी दाण्याच्या सेवनामुळे पचनाच्या समस्येपासून सुटका मिळते.
मेथी दाणा पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवण्यास मदत करतो.
मेथी दाणा कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो.
तेलामध्ये मेथी दाणे टाकून उकळवावे, त्या तेलामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते.